एक दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या चौपट आहे. आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानाच्या अंकाच्या वर्गाच्या निमपट आहे. तर ती संख्या कोणती?
Step by step video & image solution for एक दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या चौपट आहे. आणि एकक स्थानचा अंक दशक स्थानाच्या अंकाच्या वर्गाच्या निमपट आहे. तर ती संख्या कोणती? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
दोन वेगवेगल्ले फासे एकाचवेल्ढी टाकले असता त्या दोघांच्या पृष्ठभागांवरही सम संख्या येण्याची संभाव्यता ........आहे.
View Solutionयोग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या केंटमघून एक पता काढला तर तो पत्ता लालही नाही आणि राणीही नाही अशी संभाव्यता .............. आहे.
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solution0, 1, 2, 3, 4, 5 या अंकांची पुनरावृत्ती करून, दोन अंकी संख्या तयार केल्या, तर n(S) = ......
View Solutionदोन नाणी एकाच वेल्ठी फेकली असता, जास्तीत जास्त एक छापा मिल्ठण्याची संभाव्यता .............. आहे
View Solutionएक फासा टाकला असता समर संख्या मिव्ठण्याची संभाव्यता ........... आहे.
View Solution