खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn=399 आहे, तर n=....
a)42 b)38 c)21 d)19
42
38
21
19
The correct Answer is:B
Step by step video, text & image solution for खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडा. एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर S_n = 399 आहे, तर n = ....a)42 b)38 c)21 d)19 by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
जर n(A) = 2 , P(A)=15, तर n(S) = ?View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
ax+by=c व mx+ny=d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an≠bn तर दिलेल्या समीकरणांना-View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालोलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे?View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणत्या समीकरणाच्या मुळांची वेरोज -5 आहे?View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
ज्याचे पहिले पद - 2 आहे आणि सामान्य फरक ही - 2 आहे अशा अंकगणिती श्रेढीतील पहिली चार पदे ...... आहेत.View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
दिलेल्या अंकगणिती श्रेढ़ीत t7 = 4, d = -4, तर a = .....View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढीसाठी a = 3.5, d = 0, n = 101, तरView Solution