सुधीरचे वय विरूच्या वयाच्या तिपटीपेक्षा 5 ने जास्त आहे. अनिलचे वय सुधीरच्या वयाच्या निमपट आहे. सुधीरचे वय व विरूचे वय यांच्या वयांची बेरीज व अनिलच्या वयाची तिप्पट यांचे गुणोत्तर .5 : 6. आहे, तर विरूचे वय काढा.

Text Solution
Verified by Experts

The correct Answer is:5 वर्षे

Updated on:21/07/2023
Doubtnut Promotions Banner
|


Similar Questions