Class 9 | MATHS |
Chapter | दोन चलांतील रेषीय समीकरणे |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXAMPLES |
Number Of Questions | 4 |
Academic Year | 2023-24 |
दोन संख्यांची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते, तर त्या संख्या शोधा.
सलीलचे वय संग्रामच्या वयाच्या निम्यापेक्षा 23 वर्षानि जास्त आहे. पाच वर्षांपूर्वी त्याच्या वयाची बेरीज 55 वर्ष होती तर त्याची आजची वये काढा.
एक दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या चौपट आहे. तिच्या अंकांची अदलाबदल केल्यास मिळणारी संख्या ही मूळच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 9 ने कमी आहे, तर ती संख्या शोधा.
एका गावची लोकसंख्या 50,000 होती. एका वर्षात पुरुषाची संख्या `5%` ने वाढली व स्त्रियांची संख्या `3%` ने वाढली त्यामुळे या वर्षा लोकसंख्या 52,020 झाली तर गेल्या वर्षा त्या गावात पुरुष किती होते व स्त्रिया किती होत्या.
EXAMPLES questions and complete solutions for chapter दोन चलांतील रेषीय समीकरणे of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9