Class 9 | MATHS |
Chapter | दोन चलांतील रेषीय समीकरणे |
NIKITA PUBLICATION MARATHI | EXERCISE |
Number Of Questions | 21 |
Academic Year | 2023-24 |
खालील प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा
`3x+5y=9` आणि `5x+3y=7` तर `x+y` ची किंमत खालीलपैकी कोणती आहे?
खालील प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा
आयताच्या लांबीतून व रूंदीतून 5 वजा केले तर त्याची परिमिती 26 येते या माहितीचे गणित भाषेतील रूपांतर खालीलपैकी कोणते ?
खालील प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा
अजय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 25 आहे. तर अजयचे वय किती ?
खालील एक सामायिक समीकरणे सोडवा
`2x+y=5, 3x-y=5`
खालील एक सामायिक समीकरणे सोडवा
`x-2y=-1, 2x-y=7`
खालील एक सामायिक समीकरणे सोडवा
`x+y=11, 2x-3y=7`
खालील एक सामायिक समीकरणे सोडवा
`2x+y=-2, 3x-y=7`
खालील एक सामायिक समीकरणे सोडवा
`2x-y=5, 3x+2y=11`
खालील एक सामायिक समीकरणे सोडवा
`x-2y=-2, x+2y=10`
चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरणे सोडवा.
`3x-4y=7, 5x+2y=3`
चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरणे सोडवा.
`5x+7y=17, 3x-2y=4`
चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरणे सोडवा.
`x-2y=-10, 3x-5y=-12`
चलाचे सहगुणक समान करून खालील समीकरणे सोडवा.
`4x+y=34, x+4y=16`
खालील एकसामायिक समीकरणे सोडवा
`x/3+y/4 =4, x/2 -y/4 =1`
खालील एकसामायिक समीकरणे सोडवा
`x/3 +5y=13, 2x+y/2 =19`
खालील एकसामायिक समीकरणे सोडवा
`2/x +3/y =13, 5/x -4/y =-2`
खालील उदाहरणे दोन चलांचा उपयोग करून सोडवा.
एक दोन अंकी संख्या, त्या संख्येतील अंकांच्या बेरजेच्या चौपटीपेक्षा 3 ने मोठी आहे. जर त्या संख्येमध्ये 18
मिळवले तर येणारी बेरीज ही मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मिळते, तर ती संख्या
काढा
5 पुस्तके व 7 पेन यांची एकूण किंमत 79 रुपये आहे आणि 7 पुस्तके व 5 पेन यांची एकूण किंमत 77 रुपये आहे, तर एक पुस्तक व दोन पेन यांची किंमत काढा
दोन व्यक्तींच्या उत्पन्नांचे गुणोत्तर 9:7 आहे व त्यांच्या खर्चांचे गुणोत्तर 4:3 आहे. प्रत्येकाची बचत 200 रुपये असेल तर प्रत्येकाचे उत्पन्न काढा.
एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
एका दोन अंकी संख्या व त्या संख्येतील अंकाची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज 99 आहे तर ती संख्या काढा.
EXERCISE questions and complete solutions for chapter दोन चलांतील रेषीय समीकरणे of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9