Complete Solutions to PRACTICE SET of chapter दोन चलांतील रेषीय समीकरणे of Class 9 book with complete answers and questions

Class 9MATHS
Chapterदोन चलांतील रेषीय समीकरणे
NIKITA PUBLICATION MARATHIPRACTICE SET
Number Of Questions20
Academic Year2023-24
  1. x आणि y चलचा उपयोग करून दोन चलांतील रेषीय समीकरण लिहा.
    `x+y=10`


    View Solution
  2. x आणि y चलचा उपयोग करून दोन चलांतील रेषीय समीकरण लिहा.
    `x-y=4`


    View Solution
  3. x आणि y चलचा उपयोग करून दोन चलांतील रेषीय समीकरण लिहा.
    `2x+3y=5`


    View Solution
  4. `x+y=7` या समीकरयणाच्या 5 उकली लिहा.


    View Solution
  5. खालील एकसमायिक समीकरणे सोडवा.
    `x+y=4, 2x-5y=1`


    View Solution
  6. खालील एकसमायिक समीकरणे सोडवा.
    `2x+y=5, 3x-y=5`


    View Solution
  7. खालील एकसमायिक समीकरणे सोडवा.
    `3x-5y=16, x-3y=8`


    View Solution
  8. खालील एकसमायिक समीकरणे सोडवा.
    `2y-x=0, 10x+15y=105`


    View Solution
  9. खालील एकसमायिक समीकरणे सोडवा.
    `2x+3y+4=0, x-5y=11`


    View Solution
  10. खालील एकसमायिक समीकरणे सोडवा.
    `2x-7y=7; 3x+y=22`


    View Solution
  11. एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. नोटांची एकूण किंमत 350 रु. आहे. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10 ने कमी आहे, तर पाकिटात 5 रुपयांच्या व 10 रुपयांच्या किती नोटा आहेत?


    View Solution
  12. एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे. अंश व छेद 1 मिळवल्यास अंशाचे छेदाशी असलेले गुणोत्तर `3:5` होते तर तो अपूर्णांक काढा.


    View Solution
  13. प्रियांका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्षे आहे. प्रियांका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, तर त्यांची वये काढा


    View Solution
  14. एका प्राणिसंग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या 50 आहे. त्यांच्या पायांची एकूण संख्या 140 आहे, तर प्राणिसंग्रहालयातील सिंहांची व मोरांची संख्या काढा.


    View Solution
  15. संजयला नोकरीमध्ये त्याचा निश्चित मासिक पगार आहे. दरवर्षी त्याचा पगारमध्ये निश्चित वाढ होते. जर चार वर्षांनी त्याचा पगार 4500 रु झाला व 10 वर्षांनी 5400 रु झाला तर त्याचा निश्चित पगार काढा व वार्षिक वाढीची रक्कम काढा.


    View Solution
  16. 3 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत 4500 रुपये आहे. 5 खुर्च्या व 3 टेबलांची किंमत 7000 रुपये आहे, तर 2 खुर्च्या व 2 टेबलांची किंमत काढा


    View Solution
  17. एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज 9 आहे. जर अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 27 ने मोठी आहे, तर ती दोन अंकी संख्या काढा.


    View Solution
  18. `Delta` ABC मध्ये `/_` A चे माप हे `/_` B व `/_` C या कोनांच्या मापांच्या बेरजेएवढे आहे. तसेच `/_` B व `/_` C यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा.


    View Solution
  19. एका 560 सेमी लांबीच्या दोरीचे दोन तुकडे असे करावयाचे आहेत कि लहान तुकडयांच्या लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकडयांच्या लांबीच्या `1/3` पट आहे. तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा.


    View Solution
  20. एका स्पर्धा परीक्षेत 60 प्रश्न होते. प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तराकरिता 2 गुण आणि चुकीच्या उत्तराकरिता ॠण एक गुण देण्यात येणार होता. यशवंतने सर्व 60 प्रश्न सोडवले तेव्हा त्याला 90 गुण मिळाले, तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती ?


    View Solution

PRACTICE SET questions and complete solutions for chapter दोन चलांतील रेषीय समीकरणे of NIKITA PUBLICATION MARATHI of Class 9

All Exercises from NIKITA PUBLICATION MARATHI Class 9 MATHS दोन चलांतील रेषीय समीकरणे