एका गावची लोकसंख्या 50,000 होती. एका वर्षात पुरुषाची संख्या 5% ने वाढली व स्त्रियांची संख्या 3% ने वाढली त्यामुळे या वर्षा लोकसंख्या 52,020 झाली तर गेल्या वर्षा त्या गावात पुरुष किती होते व स्त्रिया किती होत्या.
Step by step video & image solution for एका गावची लोकसंख्या 50,000 होती. एका वर्षात पुरुषाची संख्या 5% ने वाढली व स्त्रियांची संख्या 3% ने वाढली त्यामुळे या वर्षा लोकसंख्या 52,020 झाली तर गेल्या वर्षा त्या गावात पुरुष किती होते व स्त्रिया किती होत्या. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.
Updated on:21/07/2023Topper's Solved these Questions
- दोन चलांतील रेषीय समीकरणेBOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - दोन चलांतील रेषीय समीकरणेEXERCISE - EXERCISE
21 Videos
- दोन चलांतील रेषीय समीकरणेBOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - दोन चलांतील रेषीय समीकरणेEXERCISE - EXERCISE
21 Videos
- त्रिकोणमिती BOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - त्रिकोणमिती EXERCISE - EXAMPLES
4 Videos
- निर्देशक भूमिती BOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - निर्देशक भूमिती EXERCISE - EXERCISE
51 Videos
Similar Questions
खालील प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा
3x+5y=9 आणि 5x+3y=7 तर x+y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे?
View Solutionखालील प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा
3x+5y=9 आणि 5x+3y=7 तर x+y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे?
View Solutionकिंमती काढा : 2tan45∘+cos30∘−sin60∘
View Solutionखाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
A(-3,2)
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solution40% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 20 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल?
View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionएका म्युच्युअल फंडाचे 400 यूनिट खरेदी करण्याकरिता Rs. 25000 गुंतवले, तर त्या प्रत्येक यूनिटचे नक्त मालमत्ता (NAV) मूल्य किती असेल?
View Solutionएका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionएका शाळकरी मुलाने एका दिवसातला विविध कृतीमध्ये घालवलेला वे तासांमध्ये वृत्तालेखात दिला आहे. जर शाब्गेत 7 तास घालवले असतील, तर शाल्ठेत घालवलेल्या बेल्ठेच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?

View Solution