एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते, तर आयताची लांबी व रुंदी काढा.
Step by step video & image solution for एका आयताची लांबी 5 एककाने कमी केली व रुंदी 3 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 9 चौरस एककाने कमी होते. जर लांबी 3 एककाने कमी केली व रुंदी 2 एककाने वाढवली तर त्याचे क्षेत्रफळ 67 चौरस एककाने वाढते, तर आयताची लांबी व रुंदी काढा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.
Topper's Solved these Questions
- BOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - दोन चलांतील रेषीय समीकरणेEXERCISE - EXAMPLES4videos
दोन चलांतील रेषीय समीकरणे
- BOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - त्रिकोणमिती EXERCISE - EXAMPLES4videos
त्रिकोणमिती
- BOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - निर्देशक भूमिती EXERCISE - EXERCISE51videos
निर्देशक भूमिती
Similar Questions
दोन संख्यांची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते, तर त्या संख्या शोधा.
View Solutionकिंमती काढा : 2tan45∘+cos30∘−sin60∘
View Solutionखाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
A(-3,2)View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
ax+by=c व mx+ny=d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an≠bn तर दिलेल्या समीकरणांना-View Solutionजर Dx = 20 आणि D = 5, तर x =
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionदिप्तीने 7500 रुपये किंमतीची गिरनार चहापावडर खरेदी केली. दुकानदाराने तिला Rs. 750 सूट दिली. या खरेदीवर त्याने Rs. 337.5 वस्तू व सेवा कर आकारला. तर दिप्तीला एकूण किती रक्कम चुकवावी लागेल?
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा,
एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी. संख्या येण्याची संभाव्यता असते.View Solutionजर P(A)=15,n(S)=20, तर n(A) = ?
View Solutionएका मुलीने लॉटरीमध्ये प्रथम क्रमांकाचे बच्नीस पटकावण्याची संभाव्यता 0.08 अशो घरली आहे. जर लॉटरीची 6000 तिकिटे विकली गेली आहेत तर, तिने किती तिकिटे खरेदो केली असावोत?
View Solutionजर ¯d=−20.83,¯¯¯X=254.17, तर A = ?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
ax+by=c व mx+ny=d या एकसामयिक समीकरणांमध्ये जर an≠bn तर दिलेल्या समीकरणांना-View Solutionजर Dx = 20 आणि D = 5, तर x =
View Solution