Δ ABC मध्ये ∠ A चे माप हे ∠ B व ∠ C या कोनांच्या मापांच्या बेरजेएवढे आहे. तसेच ∠ B व ∠ C यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा.
Step by step video & image solution for Delta ABC मध्ये /_ A चे माप हे /_ B व /_ C या कोनांच्या मापांच्या बेरजेएवढे आहे. तसेच /_ B व /_ C यांच्या मापांचे गुणोत्तर 4:5 आहे. तर त्या त्रिकोणाच्या कोनांची मापे काढा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.
Topper's Solved these Questions
- BOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - दोन चलांतील रेषीय समीकरणेEXERCISE - EXAMPLES4videos
दोन चलांतील रेषीय समीकरणे
- BOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - दोन चलांतील रेषीय समीकरणेEXERCISE - EXERCISE21videos
दोन चलांतील रेषीय समीकरणे
- BOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - त्रिकोणमिती EXERCISE - EXAMPLES4videos
त्रिकोणमिती
- BOOK - NIKITA PUBLICATION MARATHICHAPTER - निर्देशक भूमिती EXERCISE - EXERCISE51videos
निर्देशक भूमिती
Similar Questions
दोन संख्यांची बेरीज 103 आहे. जर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले तर भागाकार 2 येतो व बाकी 19 उरते, तर त्या संख्या शोधा.
03:12View Solutionखालील प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरांपैकी योग्य पर्याय निवडा
3x+5y=9 आणि 5x+3y=7 तर x+y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे?05:25View Solutionकिंमती काढा : 2tan45∘+cos30∘−sin60∘
View Solutionखाली दिलेले बिंदू त्यांच्या सहनिर्देशकांवरून कोणत्या चरणात किंवा कोणत्या अक्षावर आहेत ते लिहा.
A(-3,2)View Solution(y-20)°' आणि '(y+30)°' हे एकमेकांचे कोटीकोन आहेत, तर प्रत्येक कोनाचे माप काढा.
View Solutionशेजारील आकृतीतील, कोनांची मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोनांची मापे लिहा.
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionजर p2−3p+k=0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 5 असेल, तर k ची किंमत......... आहे.
View Solutionपूर्ण वर्ग पद्धतीने 3x2−5x+2=0 हे वर्गसमीकरण सोडवण्यासाठी समीकरणात मिळवावे व वजा करावे लागणारे पद ........ आहे.
View Solution4x2+dx+25=0 या वर्गसमीकरणाचा विवेचक शून्य असेल, तर d चो किंमत ........ आहे.
View Solutionधातूच्या वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर 28% आहे, __ तर त्यांवर राज्य वस्तू सेवा कराचा दर आकारण्यात येतो.
View Solutionएका हेडफोनचो किंमत ₹ 750 आहे. वस्तू व सेवाकराला दर CGST ची रक्कम ____ आहे.
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solution