लेपटॉप इलेक्ट्रॉनिक्स ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह Rs. 51,200 किमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनर वरील CGST चा दर 14 % आकारला. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा :
SGST ची रक्कम
Step by step video & image solution for लेपटॉप इलेक्ट्रॉनिक्स ने एका कंपनीला दीड टनाचा व करासह Rs. 51,200 किमतीचा एअरकंडिशनर पुरवला. एअरकंडिशनर वरील CGST चा दर 14 % आकारला. तर कर बीजकात खालील बाबी किती दर्शवल्या असतील ते काढा : SGST ची रक्कम by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
सनी इंटरपायज्ञेसने २ 1250 वस्तू व सेवा कर देऊन सृत खरेदी केले व ते रीया इंटरपायझेसला विकताना Rs.2,500 वस्तू व सेवा कर गोळा केला. रीया इंटरप्रायझेसने Rs.3,650 वस्तू व सेवा कर आकारून ते सूत विक्रम ब्रदर्सला विकले. तर रीया इंटरप्रायझेसला किती कर भरावा लागेल?
View Solutionएका शाळकरी मुलाने एका दिवसातला विविध कृतीमध्ये घालवलेला वे तासांमध्ये वृत्तालेखात दिला आहे. जर शाब्गेत 7 तास घालवले असतील, तर शाल्ठेत घालवलेल्या बेल्ठेच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
4x+5y=19 चा आलेख कादण्यासाठी x=1 असताना y ची किंमत किती?
View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
x2+kx+k=0 ची मुळे वास्तव व समान असतील, तर k ची किंमत खालोलपैकी कोणती?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solutionएका हेडफोनचो किंमत ₹ 750 आहे. वस्तू व सेवाकराला दर CGST ची रक्कम ____ आहे.
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionश्री. सावंत यांनी छापोल किमतीवर 10% सूट असलेला लॅपटॉप खरेदो केला. लॅपटॉपची छापील किंमत Rs. 50,000 आहे. दुकानदाराने सवलतीच्या किमतीवर 18% वस्तू व सेवा कर आकारला, तर वस्तू व सेवा कराची रक्कम किती असेल?
View Solution