समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2:3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल?
Step by step video & image solution for समान उंचीच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 2: 3 आहे, लहान त्रिकोणाचा पाया 6 सेमी असेल तर मोठ्या त्रिकोणाचा संगत पाया किती असेल? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
एकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solution4x2+dx+25=0 या वर्गसमीकरणाचा विवेचक शून्य असेल, तर d चो किंमत ........ आहे.
View Solutionजर असेल, तर ax2+bx+c=0 या वर्गसमीकरणावी मुळे दोन भिन्न वास्तव संख्या असतील.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solution200 रुपये दर्शनी किमतीचा शेअर Rs.40 अवमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्या शेअरचा बाजारभाव कितो असेल?
View Solution4 मुले 3 मुली यांच्यामधून दोन-दोनचे गट तयार केले, तर नमुना घटकांची संख्या ........ असेल.
View Solution