बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती असेल?
Step by step video & image solution for बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी व 4.2 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रांतील अंतर किती असेल? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
एकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?
View Solutionजर असेल, तर ax2+bx+c=0 या वर्गसमीकरणावी मुळे दोन भिन्न वास्तव संख्या असतील.
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionएक शेअर 1000 रुपये बाजारभावाने विकताना 0.1% दराने दलाली दयावी लागली असेल, तर त्या शेअरच्या विक्रीतून किती रक्कम मिळेल?
View Solution4 मुले 3 मुली यांच्यामधून दोन-दोनचे गट तयार केले, तर नमुना घटकांची संख्या ........ असेल.
View Solution