शुभमचे आजचे वय 12 वर्षे आहे. शुभमच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्षे आहे. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, तर पुढील गुणोत्तरे काढा :
शुभमच्याआजच्यावयाचेआईच्याआजच्यावयाशीगुणोत्तर.
Text Solution
The correct Answer is:1:3'
|
Updated on:21/07/2023
Similar Questions
दर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solutionएक फासा टाकला असता, त्याच्या वरच्या पृष्ठभागावर 7 येण्याची संभाव्यता .......... आहे.
View Solutionएक फासा फेकला असता, 5 पेझ्ञा लहान सम संख्या मिल्णण्याची संभाव्यता ............. आहे.
View Solution2x + 3y = 12 आणि Y अक्ष या रेषांचा छेदनबिंदू आहे.
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solution4x2+dx+25=0 या वर्गसमीकरणाचा विवेचक शून्य असेल, तर d चो किंमत ........ आहे.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?View Solution