पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण .13:7. असते, तर 700 ग्रॅम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल?
The correct Answer is:245 ग्रॅम
Similar Questions
एका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionएकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?View Solution2x−6y=3 या समीकरणाचा आलेख कादण्यासाठी जर y = 0 असेल, तर x =_____
View Solution4x2+dx+25=0 या वर्गसमीकरणाचा विवेचक शून्य असेल, तर d चो किंमत ........ आहे.
View Solutionजर असेल, तर ax2+bx+c=0 या वर्गसमीकरणावी मुळे दोन भिन्न वास्तव संख्या असतील.
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solution