40% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 20 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल?
8 रुपये
800 रुपये
0.8 रुपये
100 रुपये
The correct Answer is:A
Similar Questions
एका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionएक शेअर 1000 रुपये बाजारभावाने विकताना 0.1% दराने दलाली दयावी लागली असेल, तर त्या शेअरच्या विक्रीतून किती रक्कम मिळेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
लाभांश ___ वर दिला जातो.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर कितो लाभांश मिळेल?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionलाभांश शेअर्सच्या _____ वर गणला जातो.
View Solution