एका वर्गाचा मध्य 10 असून वर्गअवकाश 6 आहे, तर ताे वर्ग कोणता ?
Step by step video & image solution for एका वर्गाचा मध्य 10 असून वर्गअवकाश 6 आहे, तर ताे वर्ग कोणता ? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.
Topper's Solved these Questions
Similar Questions
एका शाळेतील इयत्ता विच्या विघाथ्र्यानि प्रथम घटक चाचणीत गणितात पैकी मिळवलेले गुण खालीलप्रमाणे आहेत.20, 6, 14, 10, 13, 15,12,14,17, 17, 18,11,19,9,16,18,14, 7,17,20,8,15,16,10,15,12,18,17,12,11,11,10,16,14,16,18,10,7,17,14,20,17,13,15,18,20,12,12,15,10
येथे संकलित केलेल्या संख्यात्मक माहितीस काय म्हणतात ?....कच्ची सामग्री.
यातील प्रत्येक संख्याले काय म्हणतात ?...प्राप्तक.
वरील माहितीवरून खालील प्रश्नाची उत्तरे मिळवा.
(i) 15 गुण मिळवणारे एकूण विध्यार्थी किती ?View Solutionखालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
खालीलपैकी कोणती सामग्री प्राथमिक सामग्री नाही ?View Solutionआकृतीमध्ये रेषा RP || रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका आहे. ∠ DHP = 85∘ तर खालील कोनांची मापे काढा.
∠RHDView Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणितोी श्रेढोंचो पहिली दोन पदे - 3, 4 आहेत, तर 21 वे पद .......... आहेView Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढ़ीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = ....View Solutionएका हेडफोनचो किंमत ₹ 750 आहे. वस्तू व सेवाकराला दर CGST ची रक्कम ____ आहे.
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionएका मुलीने लॉटरीमध्ये प्रथम क्रमांकाचे बच्नीस पटकावण्याची संभाव्यता 0.08 अशो घरली आहे. जर लॉटरीची 6000 तिकिटे विकली गेली आहेत तर, तिने किती तिकिटे खरेदो केली असावोत?
View Solutionएका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionएका शाळकरी मुलाने एका दिवसातला विविध कृतीमध्ये घालवलेला वे तासांमध्ये वृत्तालेखात दिला आहे. जर शाब्गेत 7 तास घालवले असतील, तर शाल्ठेत घालवलेल्या बेल्ठेच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionजर निश्चयांक ∣∣∣−3m−5−4∣∣∣ ची किंमत -18 आहे, तर m ची किंमत आहे.
View Solutionदोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्या ............ आहेत.
View Solutionखाली दिलेल्या उपप्रशनांची पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक पर्याय निवडा.
एका अंकगणिती श्रेढ़ीचे पहिले पद 1 असून n वे पद 20 आहे. जर Sn = 399 आहे, तर n = ....View Solution