श्री हिरालाल यांनी 2,15,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे 2 वर्षांनी त्यांना3,05,000 रुपये मिळणे. श्री रमणिकलाल यांनी 1,40,000 रुपये 8% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले. तर प्रत्येकाला झालेला शेकडा फायदा काढा. कोणची गुंतवणुक अधिक फायदेशीर झाली ?
Step by step video & image solution for श्री हिरालाल यांनी 2,15,000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे 2 वर्षांनी त्यांना3,05,000 रुपये मिळणे. श्री रमणिकलाल यांनी 1,40,000 रुपये 8% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाकरिता बँकेत गुंतवले. तर प्रत्येकाला झालेला शेकडा फायदा काढा. कोणची गुंतवणुक अधिक फायदेशीर झाली ? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.
Updated on:21/07/2023Topper's Solved these Questions
Similar Questions
अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रूपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा.
View Solutionएका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 5:6:7 आहे तर सर्व कोनांची मापे काढा.
View Solutionखालील प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा
जर 6:5=y:20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती ?
View Solutionपहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा:
40रुपये,120रुपये
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solutionश्री. सावंत यांनी छापोल किमतीवर 10% सूट असलेला लॅपटॉप खरेदो केला. लॅपटॉपची छापील किंमत Rs. 50,000 आहे. दुकानदाराने सवलतीच्या किमतीवर 18% वस्तू व सेवा कर आकारला, तर वस्तू व सेवा कराची रक्कम किती असेल?
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionएका म्युच्युअल फंडाचे 400 यूनिट खरेदी करण्याकरिता Rs. 25000 गुंतवले, तर त्या प्रत्येक यूनिटचे नक्त मालमत्ता (NAV) मूल्य किती असेल?
View Solutionएक शेअर 1000 रुपये बाजारभावाने विकताना 0.1% दराने दलाली दयावी लागली असेल, तर त्या शेअरच्या विक्रीतून किती रक्कम मिळेल?
View Solutionसचिनने म्युच्युअल फंडात Rs. 28,000 रुपये गुंतवले असता त्याला 7,000 रुपये नफा मिळाला, तर त्याचा ': नफ्याची टक्केवारी आहे.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solution