एका बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 रुपये होते त्यामध्ये 56,000 रूपयांची भर घातली व ती सर्व रक्कम7.5% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली. तर 3 वर्षानंतर एकूण किती रक्कम परत मिळेल ?
Step by step video & image solution for एका बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 रुपये होते त्यामध्ये 56,000 रूपयांची भर घातली व ती सर्व रक्कम7.5% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली. तर 3 वर्षानंतर एकूण किती रक्कम परत मिळेल ? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.
Updated on:21/07/2023Topper's Solved these Questions
Similar Questions
अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रूपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा.
View Solutionएका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 5:6:7 आहे तर सर्व कोनांची मापे काढा.
View Solutionखालील प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा
जर 6:5=y:20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती ?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solutionदिप्तीने 7500 रुपये किंमतीची गिरनार चहापावडर खरेदी केली. दुकानदाराने तिला Rs. 750 सूट दिली. या खरेदीवर त्याने Rs. 337.5 वस्तू व सेवा कर आकारला. तर दिप्तीला एकूण किती रक्कम चुकवावी लागेल?
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solution40% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 20 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल?
View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionएक शेअर 1000 रुपये बाजारभावाने विकताना 0.1% दराने दलाली दयावी लागली असेल, तर त्या शेअरच्या विक्रीतून किती रक्कम मिळेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
सुनीलने प्रत्येकी 60 रुपये बाजारभावाने 30 शेअर्स खरेदी केले, तर त्याला एकूण किती रक्कम द्यावी लागेल?
View Solutionएका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionएकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?

View Solution