श्री शेखर उतपत्राच्या 60% खर्च करतात. त्यानंतर उरलेल्या रकमेतून 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात तेव्हा त्याच्यांकडे 3,200 रुपये उरतात, तर त्यांचे उत्पत्र काढा.
Step by step video & image solution for श्री शेखर उतपत्राच्या 60% खर्च करतात. त्यानंतर उरलेल्या रकमेतून 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात तेव्हा त्याच्यांकडे 3,200 रुपये उरतात, तर त्यांचे उत्पत्र काढा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 9 exams.
Topper's Solved these Questions
Similar Questions
अलकाला दरमहा पाठवलेल्या रकमेपैकी 90% रक्कम ती खर्च करते आणि महिना 120 रूपयांची बचत करते. तर तिला पाठवण्यात येणारी रक्कम काढा.
View Solutionएका त्रिकोणाच्या कोनांच्या मापांचे गुणोत्तर 5:6:7 आहे तर सर्व कोनांची मापे काढा.
02:15View Solutionखालील प्रश्नासाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा
जर 6:5=y:20 तर y ची किंमत खालीलपैकी कोणती ?View Solutionपहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर काढा:
40रुपये,120रुपयेView SolutionPrem purchased an old printer for Rs 3,200 and spent Rs 600 on its repair. He sold it for Rs 4,280. His profit per cent is closest to: (correct upto two decimal places)
प्रेम ने 3,200 रुपये में एक पुराना प्रिंट खरीदा और इसकी मरम्मत पर 600 रुपये खर्च किए। उन्होंने इसे 4,280 रुपये में बेचा। उसका लाभ प्रतिशत निकटतम है: (दो दशमलव स्थानों तक)View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solution200 रुपये दर्शनी किमतीचा शेअर Rs.40 अवमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्या शेअरचा बाजारभाव कितो असेल?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solutionएका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionएक शेअर 1000 रुपये बाजारभावाने विकताना 0.1% दराने दलाली दयावी लागली असेल, तर त्या शेअरच्या विक्रीतून किती रक्कम मिळेल?
View Solutionसचिनने म्युच्युअल फंडात Rs. 28,000 रुपये गुंतवले असता त्याला 7,000 रुपये नफा मिळाला, तर त्याचा ': नफ्याची टक्केवारी आहे.
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?View Solution