श्री रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत. त्यांनी वस्तूंच्या खरेदीच्या वेळी Rs. 6500 जीएसटी दिला ब विक्री करून RS. 8000 जीएसटी गोळा केला, तर
श्री रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळेल?
Step by step video & image solution for श्री रोहित हे किरकोळ व्यापारी आहेत. त्यांनी वस्तूंच्या खरेदीच्या वेळी Rs. 6500 जीएसटी दिला ब विक्री करून RS. 8000 जीएसटी गोळा केला, तर श्री रोहित यांना इनपुट टॅक्स क्रेडिट किती रुपये मिळेल? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Similar Questions
एका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionएक शेअर 1000 रुपये बाजारभावाने विकताना 0.1% दराने दलाली दयावी लागली असेल, तर त्या शेअरच्या विक्रीतून किती रक्कम मिळेल?
View Solutionसचिनने म्युच्युअल फंडात Rs. 28,000 रुपये गुंतवले असता त्याला 7,000 रुपये नफा मिळाला, तर त्याचा ': नफ्याची टक्केवारी आहे.
View Solutionश्री. सावंत यांनी छापोल किमतीवर 10% सूट असलेला लॅपटॉप खरेदो केला. लॅपटॉपची छापील किंमत Rs. 50,000 आहे. दुकानदाराने सवलतीच्या किमतीवर 18% वस्तू व सेवा कर आकारला, तर वस्तू व सेवा कराची रक्कम किती असेल?
View Solutionसनी इंटरपायज्ञेसने २ 1250 वस्तू व सेवा कर देऊन सृत खरेदी केले व ते रीया इंटरपायझेसला विकताना Rs.2,500 वस्तू व सेवा कर गोळा केला. रीया इंटरप्रायझेसने Rs.3,650 वस्तू व सेवा कर आकारून ते सूत विक्रम ब्रदर्सला विकले. तर रीया इंटरप्रायझेसला किती कर भरावा लागेल?
View Solution200 रुपये दर्शनी किमतीचा शेअर Rs.40 अवमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्या शेअरचा बाजारभाव कितो असेल?
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solution40% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 20 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल?
View Solution