नझमा या जीएसटी कायदा अंतर्णत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी Rs. 12500 दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी Rs. 14750 गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा
Step by step video & image solution for नझमा या जीएसटी कायदा अंतर्णत नोंदणीकृत दुकानाच्या मालकीण आहेत. त्यांनी खरेदीवर एकूण जीएसटी Rs. 12500 दिला होता व विक्रीवर एकूण जीएसटी Rs. 14750 गोळा केला आहे, तर त्यांना किती रुपये इनपुट टॅक्स क्रेडिट मिळेल व त्यांचा देय जीएसटी काढा by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
एकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
10.5 - 12.5 या वर्गावे वर्गांतर व वर्गमध्य अनुक्रमे .............. व .............. आहेत.
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solutionश्री. सावंत यांनी छापोल किमतीवर 10% सूट असलेला लॅपटॉप खरेदो केला. लॅपटॉपची छापील किंमत Rs. 50,000 आहे. दुकानदाराने सवलतीच्या किमतीवर 18% वस्तू व सेवा कर आकारला, तर वस्तू व सेवा कराची रक्कम किती असेल?
View Solutionदिप्तीने 7500 रुपये किंमतीची गिरनार चहापावडर खरेदी केली. दुकानदाराने तिला Rs. 750 सूट दिली. या खरेदीवर त्याने Rs. 337.5 वस्तू व सेवा कर आकारला. तर दिप्तीला एकूण किती रक्कम चुकवावी लागेल?
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionसनी इंटरपायज्ञेसने २ 1250 वस्तू व सेवा कर देऊन सृत खरेदी केले व ते रीया इंटरपायझेसला विकताना Rs.2,500 वस्तू व सेवा कर गोळा केला. रीया इंटरप्रायझेसने Rs.3,650 वस्तू व सेवा कर आकारून ते सूत विक्रम ब्रदर्सला विकले. तर रीया इंटरप्रायझेसला किती कर भरावा लागेल?
View Solutionएक शेअर 1000 रुपये बाजारभावाने विकताना 0.1% दराने दलाली दयावी लागली असेल, तर त्या शेअरच्या विक्रीतून किती रक्कम मिळेल?
View Solution