15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 30 चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळकंसाची लांबी काढा.
Step by step video & image solution for 15 सेमी त्रिज्या असलेल्या एका वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ 30 चौसेमी असेल तर संबंधित वर्तुळकंसाची लांबी काढा. by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
एका वृत्तालेखामध्ये फुटबॉलचा केंद्रीय कोन 45∘ आहे. जर सर्व खेल्लांवरील एकूण खर्च Rs. 72,000 असेल, तर फुटबॉलवरील खर्च किती असेल?
View Solutionएका शाळकरी मुलाने एका दिवसातला विविध कृतीमध्ये घालवलेला वे तासांमध्ये वृत्तालेखात दिला आहे. जर शाब्गेत 7 तास घालवले असतील, तर शाल्ठेत घालवलेल्या बेल्ठेच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionखालील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडा.
x वy ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर Dx= 49, Dy = -63, व D = 7 असेल तर x = किती?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
एका म्युच्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 10.65 रुपये असेल, तर 500 यूनिट्सच्या खरेदीसाठी लागणारी रक्कम किती रुपये असेल?
View Solutionएका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लागू असलेला CGST Rs.560 असेल, तर त्या कॅलक्युलेटरची करपात्र किंमत Rs. ___ असेल.
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solutionएका शेअरवा बाजारभाव 25 रुपये असून तो 5 रुपये अधिमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्याची दर्शनी किंमत किती?
View Solution