घनाची लांबी दुष्ट केली असता त्याचे घनफळ मूळ धनाच्या घनफळाच्या ______ पट असेल.
दोन
चार
आठ
सोळा
The correct Answer is:C
Similar Questions
एकूण खर्चापैकी शिक्षणाचा खर्च 20% असेल, तर वृत्तालेखामध्ये दर्शवण्यासाठी शिक्षणाच्या केंद्रीय कोनाचे माप किती असेल?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
वृत्तलेखामध्ये शिक्षणाच्या खर्चाचा केंद्रीय कोन 30∘ आहे. शिक्षणावर Rs. 900 खर्च झाले असता, एकृण खर्च किती असेल?View Solutionखालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा.
x2+mx−5=0 या वर्गसमीकरणावे एक मूळ 2 असेल, तर m ची किंमत खालीलपैकी कोणती?View Solutionखालीलपैकी कोणत्या समीकरणांचे मूळ 3 आहे?
View Solutionजर p2−3p+k=0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 5 असेल, तर k ची किंमत......... आहे.
View Solutionजर x = 1 हे ax2+ax+3=0 आणि x2+x+b=0 या समीकरणांचे सामयिक मूळ असेल, तर ab ची किंमत ............ असेल.
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solution