श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभाबाने खरेदी केले, नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणूकीवरील परताव्याचा दर किती?
Step by step video & image solution for श्री शांतीलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभाबाने खरेदी केले, नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणूकीवरील परताव्याचा दर किती? by Maths experts to help you in doubts & scoring excellent marks in Class 10 exams.
Updated on:21/07/2023Similar Questions
एका म्युव्युअल फंडाचे एका यूनिटचे नक्त मूल्य 250 रुपये असेल, तर 100000 रुपये गुंतवण्यासाठी किती यूनिट घ्यावे लागतील?
View Solutionदिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून लिहा.
सुनीलने प्रत्येकी 60 रुपये बाजारभावाने 30 शेअर्स खरेदी केले, तर त्याला एकूण किती रक्कम द्यावी लागेल?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा याजारमाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाकय योग्य आहे?
View Solutionखालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा.
50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर कितो लाभांश मिळेल?
View Solutionदिप्तीने 7500 रुपये किंमतीची गिरनार चहापावडर खरेदी केली. दुकानदाराने तिला Rs. 750 सूट दिली. या खरेदीवर त्याने Rs. 337.5 वस्तू व सेवा कर आकारला. तर दिप्तीला एकूण किती रक्कम चुकवावी लागेल?
View Solution38,000 हजार रुपये करपात्र किमतीच्या एका उत्पादनाची खरेदी केली असता, त्यावर 10,640 रुपये वस्तू व सेवा कर द्यावा लागला असेल, तर वस्तू व सेवा कराचा दर किती असेल?
View Solutionजर दर्शनी किंमत > बाजारभाव असेल, तर शेअर्स ___ वर असेल.
View Solutionदर्शनी किंमत 200 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 275 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
View Solution